गोंदिया :रेल्वेतिकिटांचाकाळाबाजारकरणाऱ्यादलालालाअटक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गोंदिया :रेल्वेतिकिटांचाकाळाबाजारकरणाऱ्यादलालालाअटक

गोंदिया: आपल्याखाजगीआयडीवरुनतिकीटतयारकरूनअतिरिक्तदरआकारुनग्राहकांनातिकीटउपलब्धकरूनदेणाऱ्यादलालासगोंदियारेल्वेगुन्हेशाखेच्यापथकानेगोंदियाजिल्ह्याच्यासीमेवरअसलेल्याहिर्रीयेथूनताब्यातघेतलेआहे, देवेंद्रपंचवारेवय 30 वर्षअसेताब्यातघेतलेल्यादलालाचेनावआहे. देवेंद्रहाआपल्याचारवेगवेगळ्याखाजगीआयडीवरुणरेलवेईतिकीटतयारकरीतजास्तनफाकमविन्यासाठीजास्तदरानेविकतअसल्याचीगुप्तमाहितीगोंदियारेल्वेगुन्हेअन्वेषणविभागालामिळताचपोलिसत्याच्यामागावरहोती.।लागलीचत्यालामध्यप्रदेशयेथीलबालाघाटजिल्ह्याच्याहिर्रीयेथूनताब्यातघेतत्याच्याकडून 26 हजार 336 रुपयेकिमंतीच्या 24 ई- रेलवेतिकीटजप्तकरण्यातआलेअसूनत्याच्याविरुद्धरेलअधिनियमकलम 143 अंतर्गतगुन्हानोंदकरतताब्यातघेतबालाघाटपोलिसांनासुपुर्दकेलाआहे.