इस्रायलमध्ये आढळला फ्लोरोनाचा पहिला रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

इस्रायलमध्ये आढळला फ्लोरोनाचा पहिला रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाच्या दहशतीनंतर आता इस्रायलमध्ये फ्लोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इस्रायल सरकारने चौथ्या बूस्टर डोसला परवानगी दिली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आता चौथा बूस्टर डोस घ्यावा लागणार आहे.दरम्यान इस्रायलमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १,३८०,०५३ रुग्ण आढळले आहेत. तर ८ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. २२ हजारांहून अधिक रुग्णांवर सद्यस्थितीत उपचार सुरू आहेत.