अभिनेत्री त्रिशा कृष्णन् कोरोनामुक्त

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अभिनेत्री त्रिशा कृष्णन् कोरोनामुक्त

सुविख्यात बहुभाषी अभिनेत्री त्रिशा कृष्णन् कोरोनामुक्त झाल्या आहेत. या संदर्भात ट्वीटरद्वारे त्रिशा म्हणाल्या, " यापूर्वी कधीची अहवालावर " नकारात्मक " शब्द पाहून आनंद झाला नाही. आपल्या प्रेम आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. आता मी 2022 वर्षासाठी तयार आहे. " काही दिवसांपूर्वी त्रिशा कृष्णन् यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.